जगातील सर्वात जास्त तापमान असलेली ठिकाणे

Timbuktu, Turpan city, Wadi Halfa, Kebili, Queensland, Death Valley, Danakil Desert, Dasht-e Lut, hottest city in the world, hottest temperature in the world today, hottest country on earth, hottest place on earth temperature, death valley temperature

जागतीक तापमान आजकाल खुप वाढतंच चालले आहे. त्यामुळे सुर्य जरा जास्तच ‘हॉट’ झालाय असं म्हणायला हरकत नाही…! असो विनोदाचा विषय राहिला बाजूला. पण वाढत्या प्रदूषणामुळे जागतीक तापमानवाढ खुप झपाट्याने होत आहे. त्यामुळे हल्लीचे उन्हाळे खुपच गरमा गरम असतात. अशाच परिस्थितीत वर्षाचे बाराही महीने अगदी अंगाची लाही करणारे तापमान असणारी ठिकाणे आपण पाहणार आहोत. ही ठिकाणे एवढी चढ्या तापमानाची आहेत की येथे मानवी वस्ती असणे म्हणजे अशक्य गोष्ट आहे. ही सर्व ठीकाणे वाळवंटी प्रदेशात आहेत.

8) टींबकटू

हे आफ्रिकेतील ठिकाण असून इथे आता पर्यंतचे नोंद असलेले सगळ्यात जास्त तापमान आहे 54.5°c इतके. हे शहर नायझेरा नदीच्या जवळ वसलेले असुन सुध्दा सहारा वाळवंटामुळे इथल्या प्रत्येक रस्त्यावर फक्त वाळूच पाहायला मिळते. आधी हे ठिकाण खुप संपन्न होते पण ऐंशीच्या दशकात पडलेल्या प्रचंड दुष्काळामुळे हे ठिकाण उजाड झाले. आता येथील लोकसंख्या 40 हजारांच्या आसपास आहे.

Timbuktu, Turpan city, Wadi Halfa, Kebili, Queensland, Death Valley, Danakil Desert, Dasht-e Lut, hottest city in the world, hottest temperature in the world today, hottest country on earth, hottest place on earth temperature, death valley temperature
Great clay monument of Timbuktu (Source – 1001 Inventions)

7) तुरपन

हे ठिकाण चीनच्या गोबीज वाळवंटात वसले आहे. येथे सुर्य 66.8°c तापमाना सहित कहर करत असतो. हे ठिकाण इतके गरम असुन सुध्दा पश्चिमेकडील व्यापारासाठी ह्या मार्गाचा उपयोग सर्रास केला जातो.

Timbuktu, Turpan city, Wadi Halfa, Kebili, Queensland, Death Valley, Danakil Desert, Dasht-e Lut, hottest city in the world, hottest temperature in the world today, hottest country on earth, hottest place on earth temperature, death valley temperature
Turpan city, China (Source – Advantour)

6) हाल्फा व्हॅली

हाल्फा व्हॅली हे ठिकाण सुद्धा खुप गरम आहे. आजपर्यंत येथील सर्वात जास्त तापानाची नोंद 53°c इतकी झाली आहे. इतक्या जास्त तापमानात सुद्धा लाखो लोक इथे आजही राहतात. विशेषकरून मे ते सप्टेंबर या काळात इथे सूर्य चांगलाच आग ओकत असतो. .

Timbuktu, Turpan city, Wadi Halfa, Kebili, Queensland, Death Valley, Danakil Desert, Dasht-e Lut, hottest city in the world, hottest temperature in the world today, hottest country on earth, hottest place on earth temperature, death valley temperature
Wadi Halfa (Source – Wikipedia)

5) केबीली

हे ठिकाण सुध्दा जगातील सर्वात जास्त तापमान असणाऱ्या शहरांमध्ये गणले जाते. येथील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 55°c इतके नोंदवले गेले आहे. एवढे तापमान असल्यामुळे इथे लोकसंख्येचे प्रमाण सुध्दा बऱ्यापैकी आहे.

Timbuktu, Turpan city, Wadi Halfa, Kebili, Queensland, Death Valley, Danakil Desert, Dasht-e Lut, hottest city in the world, hottest temperature in the world today, hottest country on earth, hottest place on earth temperature, death valley temperature
Kebili, Tunisia (Source – Flickr)

4) क्वीनलँड

हे ठिकाण जगातील सर्वात लहान खंड असलेल्या ऑस्ट्रेलिया मध्ये आहे. येथे 1922 साली भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी येथे नोंद केलेले सर्वात जास्त तापमान तब्बल 69.3°c इतके होते.

Timbuktu, Turpan city, Wadi Halfa, Kebili, Queensland, Death Valley, Danakil Desert, Dasht-e Lut, hottest city in the world, hottest temperature in the world today, hottest country on earth, hottest place on earth temperature, death valley temperature
Queensland (Source – sbs.com)

3) डेथ व्हॅली

नावा प्रमाणे या ठिकाणाला मृत्युची दरी असे म्हणता येईल. कारण जगातील सर्वात जास्त तापमान असलेले ठिकाण म्हणुन हे ठिकाण जगभर बदनाम आहे. इथे तुम्हाला जागोजागी रिकामी घरे पहायला मिळतील जिथे घरे तर आहेत पण माणसे नाहीत. कारण इतक्या तापमानात येथे राहण्याचे धाडस चुकूनच कोणी करेल.

Timbuktu, Turpan city, Wadi Halfa, Kebili, Queensland, Death Valley, Danakil Desert, Dasht-e Lut, hottest city in the world, hottest temperature in the world today, hottest country on earth, hottest place on earth temperature, death valley temperature
Death Valley (Source – Earth Trekkers)

2) धनाकिल

धनाकिल हे ठिकाण युथोपिया मध्ये असून ह्या ठिकाणी 12 महीने 24 तास 48°c इतके तापमान असते. येथील लोक दगडावर भाकऱ्या भाजतात यावरून येथील तापमानाचा अंदाज तुम्ही लावू शकता. येथे सल्फर व गंधकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथील नद्यामध्ये नेहमी गरम पाणी वाहत असते. येथे ज्वालामुखी सुध्दा जागृत आहेत असे म्हणतात. त्यामुळे विदेशातील एक फर्म दर वर्षी प्रवाशांना व्हॉलकॅनो ॲडवेन्चरसाठी इथे आणत असते.

Timbuktu, Turpan city, Wadi Halfa, Kebili, Queensland, Death Valley, Danakil Desert, Dasht-e Lut, hottest city in the world, hottest temperature in the world today, hottest country on earth, hottest place on earth temperature, death valley temperature
Danakil Desert, Ethiopia (Source – OrangeSmile Tours)

1) धष्त-ए-लुआत

धष्त-ए- लुआत हे आतापर्यंत सर्वाधिक तापमान नोंद असलेले ठिकाण आहे. येथे 70°c इतके उच्चांकी असलेले तापमान नोंदवलं गेले आहे. जे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे.

Timbuktu, Turpan city, Wadi Halfa, Kebili, Queensland, Death Valley, Danakil Desert, Dasht-e Lut, hottest city in the world, hottest temperature in the world today, hottest country on earth, hottest place on earth temperature, death valley temperature
Dasht-e Lut Desert (Source – World Atlas)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here