आपल्या बोल्ड अभिनयाने वेब विश्वात खळबळ माजवणारी सायली पाटील कोण आहे ?

sayli patil, sayli patil biography, sayli patil serial, sayli patil movies, sayli patil boyz 2, sayli patil instagram, sayli patil photos, streeling pulling actress, sayli patil in marathi, sayli patil photos, सायली पाटील, सायली पाटील बॉईज २, स्त्रील्लिंग पुल्लिंगी सायली पाटील, marathi actress

मराठी फिल्म आणि टेलीव्हिजन इंडस्ट्री मध्ये सध्या अनेक फ्रेश चेहेरे दिसत आहेत, त्यातले काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात आणि त्याच्या अभिनयाच्या जोरावर ते अजून पुढे येतात. त्या पैकीच अजून एक चेहरा म्हणचे मराठी अभिनेत्री सायली पाटील.

View this post on Instagram

Elation…… . . . #bliss

A post shared by Sayli Patil (@its_s_a_y_l_i_) on

सायली पाटील (Sayli Patil)चा जन्म 6 ऑगस्ट १९९३ ला ठाण्यात झालेला असून, ठाण्यातच तिने शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतले. नंतर तीने विद्यालंकार इन्सिटीट्यूय ऑफ टेक्नॉलॉजी (VIT), वडाळा इथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींग केलं आहे. जर अॅक्टींगमध्ये नसते तर इंजिनीअर म्हणून एखाद्या आयटी कंपनीत कामाला असते, असे सायली म्हणते.

View this post on Instagram

Be a little more you…. . . . #sunlight #perfectlight

A post shared by Sayli Patil (@its_s_a_y_l_i_) on

सायली कायमच शाळा, कॉलेजमध्ये होणाऱ्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गणपती उत्सवात होणाऱ्या स्पर्धांमधून नृत्य आणि अभिनय करत आली त्या मुळे तिला पुढील वाटचालीत मदत झाली आणि तिचा आत्मविश्वास वाढला.

View this post on Instagram

मुझे अब डर नहीं लगता… किसी के दूर जाने से ताल्लुक टूट जाने से किसी के मान जाने से किसी के रूठ जाने से! मुझे अब डर नहीं लगता….. किसी को आजमाने से किसी के आजमाने से किसी को याद रखने से किसी को भूल जाने से! मुझे अब डर नहीं लगता….. किसी को छोड जाने से किसी के छोड जाने से ना शमा को जलाने से ना शमा को बुझाने से! मुझे अब डर नहीं लगता….. अकेले मुस्कुराने से कभी आंसु बहाने से ना इस सारे जमाने से हकीकत से फसाने से! मुझे अब डर नहीं लगता….. किसी की ना-रसाई से किसी की पारसाई से किसी की बेवफाई से किसी की इंतिहाई से! मुझे अब डर नहीं लगता….. ना तो इस पार रहने से ना तो उस पार रहने से ना अपनी जिंदगानी से ना इक दिन मौत आने से! मुझे अब डर नहीं लगता….. #shayari #mohsinnaqvi #urdulovers

A post shared by Sayli Patil (@its_s_a_y_l_i_) on

महाराष्ट्र टाइम्स तर्फे होणाऱ्या, ‘श्रावण क्विन’ या स्पर्धेत सायली पाटील Runnerup म्हणून निवडून आली होती. सायलीला अभिनया बरोबरच नृत्याची खूप आवड आहे. तिने भरत नाट्यमचे शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर तिला कथ्थक आणि इतर नृत्याचे प्रकार करायलाही आवडतात.

sayli patil, sayli patil biography, sayli patil serial, sayli patil movies, sayli patil boyz 2, sayli patil instagram, sayli patil photos, streeling pulling actress, sayli patil in marathi, sayli patil photos, सायली पाटील, सायली पाटील बॉईज २, स्त्रील्लिंग पुल्लिंगी सायली पाटील, marathi actress
Actress Sayali Patil (Source – Pictame)

महेश कोठारे या मोठया बॅनर खाली तयार झालेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेतून तिने अभिनेत्री म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तिच्या पहिल्याच मालिकेत तिला मध्यवर्ती भूमिका, म्हणजेच माता पार्वती, गणपती बाप्पाची आई ही भूमिका करायला मिळाली. तिची पहिली कमाई २४ हजार रुपये असल्याचे ती सांगते.

sayli patil, sayli patil biography, sayli patil serial, sayli patil movies, sayli patil boyz 2, sayli patil instagram, sayli patil photos, streeling pulling actress, sayli patil in marathi, sayli patil photos, सायली पाटील, सायली पाटील बॉईज २, स्त्रील्लिंग पुल्लिंगी सायली पाटील, marathi actress
Sayali patil as Parvati (Source – Google)

गणपती बाप्पा मालिका संपल्या नंतर सायली, कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेतून प्रेक्षकांना पुन्हा भेटली. ह्या मालिकेतील जुई म्हणजेच मृणाल दुसानिस हिने मालिकेतून काही खाजगी कारणाने ब्रेक घेतल्या मुळे ही मालिका सायली पाटीलच्या पदरात पडली. ह्या संधीचा ही तिने फायदा करून घेतला. मध्येच प्रवेश झाला तरी तिने मालिका चांगली पेलली आणि जुई म्हणून ती प्रेक्षकांना लक्षात राहिली.

फक्त दोनच वर्षांत दोन मराठी सिरीयल यशस्वीपणे पूर्ण केल्या नंतर लवकरच तिला मोठ्या पडद्यावर म्हणजेच मराठी चित्रपटात काम करायची संधी चालून आली, २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Boyz 2’ या चित्रपटात तिने चित्रा नावाच्या मुलीचे काम केले आहे.

सायलीच्या आवडी निवडी

आवडती अभिनेत्री – माधुरी दीक्षित, आलिया भट.

आवडता अभिनेता – रणबीर कपूर, सलमान खान.

आवडता चित्रपट – ‘हम आपके है कोन’

आवडता रंग – लाल

आवडता खाद्य पदार्थ – कोणताही गोड पदार्थ

सायलीचं Relationship Status काय आहे ?

सायली पाटील (Sayali Patil) अविवाहित असून कोणत्याही प्रकारच्या relationship मध्ये नाही. सध्या तरी तिला फक्त तिच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे ती माध्यमातून बोलताना सांगते. पडद्यावर दिसणाऱ्या तिच्या भूमिकेत ती जशी असते अगदी त्याच्या उलट ती खऱ्या आयुष्यात हसरी,आजूबाजूचे वातावरण खुलवणारी आणि बबली व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे.

sayli patil, sayli patil biography, sayli patil serial, sayli patil movies, sayli patil boyz 2, sayli patil instagram, sayli patil photos, streeling pulling actress, sayli patil in marathi, sayli patil photos, सायली पाटील, सायली पाटील बॉईज २, स्त्रील्लिंग पुल्लिंगी सायली पाटील, marathi actress
Sayli Patil in Streeling Pulling

सध्या युट्युब वर सायलीची ‘स्त्रीलिंगी पुल्लिंगी’ हि वेब सिरीज चांगलीच गाजत आहे. विशेष म्हणजे या वेब सिरिझमध्ये सायलीची भूमिका अगदी हटके आहे. तिने एका बिनधास्त मुलीचा रोल केला आहे जो प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस पडलेला दिसतोय.

सायलीच्या यशाचा आलेख असाच चढता राहो आणि प्रेक्षकांना अश्याच विविध भूमिकांमध्ये सायली सतत मनोरंजन करायला दिसो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here