आपल्या गोड हास्याने तरुणांना घायाळ करणाऱ्या वैदेही परशुरामी बद्दल “लई भारी” माहिती

vaidehi parshurami, vaidehi parshurami biography, vaidehi parshurami in marathi, vaidehi parshurami information, vaidehi parshurami films, vaidehi parshurami in kashinath ghanekar, kashinath ghanekar actress, marathi actress in simmba, vaidehi parshurami instagram, vaidehi parshurami photos, vaidehi parshurami in wazir, vaidehi parshurami wiki, वैदेही परशुरामी, वैदेही परशुरामी माहिती, वैदेही परशुरामी चित्रपट, वैदेही परशुरामी फोटो, काशिनाथ घाणेकर, सिम्बा

“सिम्बा चित्रपटाच्या आधी वैदेही परशुरामी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका बॉलिवूड सिनेमात झळकली होती.”

डिसेंबर मध्ये प्रदर्शित झालेला “सिम्बा“ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले ! यात सर्वांनाच भावली ती एक मराठमोळी सुंदर तसेच धैर्यशील मुलगी जी की सिम्बाची बहीण दाखवली आहे. ती आहे आपली मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी !!

vaidehi parshurami, vaidehi parshurami biography, vaidehi parshurami in marathi, vaidehi parshurami information, vaidehi parshurami films, vaidehi parshurami in kashinath ghanekar, kashinath ghanekar actress, marathi actress in simmba, vaidehi parshurami instagram, vaidehi parshurami photos, vaidehi parshurami in wazir, वैदेही परशुरामी, वैदेही परशुरामी माहिती, वैदेही परशुरामी चित्रपट, वैदेही परशुरामी फोटो, काशिनाथ घाणेकर, सिम्बा
Vaidehi Parshurami (Source – Pictame)

मुंबईत जन्मलेल्या वैदेही ने तिचे सर्व शिक्षण मुंबईतच पूर्ण केलेय. वैदेहीचे आई ,वडील,भाऊ हे सर्व वकील आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वैदेहीने देखील वकिलीचे शिक्षण घेतले आहे. नृत्य, गाणे इ. आवड असल्याने तिने कत्थक मध्ये मास्टर ऑफ कत्थक देखील केलेले आहे. इस्कॉन, नृत्यांजली, मराठा मंदिर, शारदा संगीत विद्यालय इ. नी आयोजित केलेल्या नृत्यस्पर्धा मध्ये वैदेहीला प्राविण्य मिळालेय.

वैदेहीला नृत्यामध्ये काही पुरस्काराने गौरविण्यात आले आहे जसे की, पंडित विष्णू दिगंबर पुरस्कार, तसेच नालंदा डान्स रिसर्च सेंटर कडून तिला “नृत्य निपुण” पुरस्कार मिळालाय. सतत दोन वर्षे क्लीन अँड क्लिअर ची ब्रँड अंबेसेडर असलेली वैदेही 2012 ची मिस क्लीन अँड क्लिअर होती. शिवाय तिला टाइम्स ऑफ इंडियाचा “फ्रेश फेस ऑफ दि इयर”अवॉर्ड देखील मिळालाय.

vaidehi parshurami, vaidehi parshurami biography, vaidehi parshurami in marathi, vaidehi parshurami information, vaidehi parshurami films, vaidehi parshurami in kashinath ghanekar, kashinath ghanekar actress, marathi actress in simmba, vaidehi parshurami instagram, vaidehi parshurami photos, vaidehi parshurami in wazir, वैदेही परशुरामी, वैदेही परशुरामी माहिती, वैदेही परशुरामी चित्रपट, वैदेही परशुरामी फोटो, काशिनाथ घाणेकर, सिम्बा
Vaidehi Parshurami in Clean & Clear Ad (Source – Vimeo)

“वेड लावी जिवा” या चित्रपटातून तिने 2010 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यात ती अभिनेता आदिनाथ कोठारे सोबत झळकलेली. “कोकणस्थ- ताठ कणा हाच बाणा” या सचिन खेडकर यांचा दमदार अभिनय असलेल्या चित्रपटात देखील वैदेहीची भूमिका होती. यानंतर 2016 मध्ये आलेला वृदांवन मध्ये ती आहे.

नोव्हेंबर 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘आणि..डॉ.काशीनाथ घाणेकर” मधील वैदेहीने साकारलेल्या कांचन घाणेकर या भूमिकेचे लोकांनी विशेष कौतुक केले तर फन अनलिमिटेड या महेश मांजरेकर यांचा कॉलेज जीवनावर आधारित चित्रपटात ती सैराट फेम आकाश ठोसर सोबत झळकली होती.

vaidehi parshurami, vaidehi parshurami biography, vaidehi parshurami in marathi, vaidehi parshurami information, vaidehi parshurami films, vaidehi parshurami in kashinath ghanekar, kashinath ghanekar actress, marathi actress in simmba, vaidehi parshurami instagram, vaidehi parshurami photos, vaidehi parshurami in wazir, वैदेही परशुरामी, वैदेही परशुरामी माहिती, वैदेही परशुरामी चित्रपट, वैदेही परशुरामी फोटो, काशिनाथ घाणेकर, सिम्बा
Vaidehi Parshurami and Akash Thosar in FU (Source – MarathiStars.com)

अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या “वझीर” या 2016 ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील वैदेहीची छोटीसी भूमिका आहे. “सिम्बा” मधील मेडिकल चे शिक्षण घेत गरीब मुलांना शिकवणारी तसेच धैर्यवान अश्या तिच्या भूमिकेचे आपण मराठी प्रेक्षकांना तर खरच कौतुक वाटले.

अश्याच आणखी दमदार भूमिका करण्यासाठी वैदेहीला तिच्या चाहत्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here