अबब… चिदंबरम यांची एवढी संपत्ती

p chidambaram, high court, cbi, ED, Home Minister

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची उच्च न्यायालयाने चार दिवसांची सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांच्या संपत्तीविषयी उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांची संपत्ती किती ते पाहू

अनेक बंगले, वर्षाला साडेआठ कोटींची कमाई

  • एफडी आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हेदेखील तब्बल 8.6 कोटी रूपये
  • त्यांच्याकडे सध्या 175 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे कुटुंबियांकडून घोषित
  • 5 कोटी रूपयांचे कर्ज आहे, असे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद.
  • कार्ती चिदंबरम यांच्याकडेही 80 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे तर त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न 9.75 कोटी असल्याचं त्यांनी सांगितलं
  • अन्य संस्थांमध्ये 25 कोटी जमा आहेत आणि त्यांच्याकडे पाच लाखांची रोकडही असल्याची माहिती
  • त्यांच्याकडे 13.47 कोटी रुपयांचे शेअर्स, डिबेंचर्स आहेत. तर काही योजनांमध्येही त्यांनी 35 लाखांची गुंतवणूक
  • दहा लाखांच्या विमा, 85 लाखांचे दागिने आणि 27 लाखांच्या गाड्या, ब्रिटनमध्ये 1.5 कोटी, 7 कोटींची शेतजमीन, 45 लाखांच्या व्यवसायिक इमापकी आणि 32 कोटी रूपयांची घरे
(Source- the financial express)

सीबीआय कडून जप्त करण्यात आलेली संपत्ती

ईडीने आतापर्यंत त्यांची 54 कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये भारत,स्पेन आणि ब्रिटनमधील संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये दिल्लीतील बंगला, तामिळनाडूतील शेतजमीन, ब्रिटनमधील कॉटेज आणि घर,चेन्नईच्या बँकेतील एफडी, स्पेनमधील टेनिस क्लबचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here