हे बडे राष्ट्र भारताच्या बाजूने, पाकिस्तानला हुलकावणी

805
v putin, russia, article 370, india, pakistan, jammu kashmir, pm modi

जम्मू-काश्मीरला विशेषधिकार देणारे कलम ३७० हटविणे व जम्मू-काश्मीरचे दोन भागांत विभाजन करण्यात आलेल्या निर्णयाचे रशियाने भारत सरकारचे समर्थन केले. भारत सरकारने त्यांच्या संविधानाच्या चौकटीत राहूनच हा निर्णय घेतला आहे असे रशियाने म्हटले आहे. या राज्याबाबत घेतलेल्या या निर्णयाकारणे त्या भागाची परिस्थिती आणखी चिघळु नये यासाठी दोन्ही देशांनी काळजी घ्यावी. राजनैतिक व राजकीय मार्गानी दोन्ही देश यावर तोडगा काढतील, अशी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अपेक्षा व्यक्त करून आपण भारताच्या बाजूने असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

v putin, russia, article 370, india, pakistan, jammu kashmir, pm modi
(Source – National Reviewer)

जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवून राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करणारे विधेयक संसदेच्या राज्यसभा व लोकसभेच्या अशा दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याबरोबर पाकिस्तान थयथयाट करत आहे. जम्मू-काश्मीर प्रश्नाकडे इतर देशाचे लक्ष वेधण्यासाठी युद्धा सारखी परस्थिती निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय सुमदायाकडे जाऊनही कुठलाही देश पाकिस्तानच्या बाजूने ठामपणे उभा राहिला नाही. तर अनेक देशांनी म्हटले कि, हा भारत-पाकिस्तान यांचा अंतर्गत विषय आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here