“लई भारी” बद्दल थोडंसं
इंटरनेट च्या या जमान्यात माहिती तर खूप उपलब्ध आहे पण ती आपल्या मराठी भाषेत उपलब्ध व्हावी ह्याच हेतूने आम्ही “लई भारी” ची निर्मिती केली. जगभरातील रंजक घडामोडी तसेच इतिहासातील काही गूढ आणि कुणालाही फारशा माहिती नसलेल्या माहितीचा खजिना म्हणजे “लई भारी” एवढेच नव्हे तर आम्ही तुम्हाला देऊ खेळ,कला,विज्ञान,मनोरंजन इत्यादी क्षेत्रामधील रंजक माहिती जी वाचून तुम्ही म्हणाल “लई भारी” म्हणजे खरंच लय भारी. तुमचा पसंतीस उतरण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. ?