अभिनेत्री ऋता दुर्गुळेचे तुम्ही न पाहिलेले ‘लई भारी’ फोटोज

hruta durgule, hruta durgule bipgraphy, hruta durgule photos, hruta durgule hd images, hruta durgule in marathi, hruta durgule instagram, hruta durgule wiki, hruta durgule boyfriend, ऋता दुर्गुळे, ऋता दुर्गुळे फोटो, ऋता दुर्गुळे मराठी माहिती, ऋता दुर्गुळे फुलपाखरू, दुर्वा

मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील नवीन चेहर्यांपैकी एक सुंदर चेहरा, बरोबरीने खास अभिनय यांची एकत्र जोड म्हणजे ऋता दुर्गुळे. ऋताच्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिला कमी वेळातच पुढे आणले.

hruta durgule, hruta durgule bipgraphy, hruta durgule photos, hruta durgule hd images, hruta durgule in marathi, hruta durgule instagram, hruta durgule wiki, hruta durgule boyfriend, ऋता दुर्गुळे, ऋता दुर्गुळे फोटो, ऋता दुर्गुळे मराठी माहिती, ऋता दुर्गुळे फुलपाखरू, दुर्वा
Marathi Actress Hruta Durgule (Source – Pikdo)

१२ सप्टेंबर १९९० रोजी मुंबई शहरात ऋताचा जन्म झाला. तिने शालेय शिक्षण मुंबईतच पुर्ण केले तर माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असतानाच तिला स्वतः चा कल हा अभिनयाच्या दिशेने असल्याचे जाणवले. तिने महाविद्यालयात विविध गुणदर्शन केले नृत्य, नाटक इत्यादी मधून तिने सहभाग घेतला.

ती Non-filmy पार्श्वभूमीच्या कुटुंबातून आहे. तिने स्वतः चे वयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगवेगळे ठेवले आहेत. तिच्या खाजगी आयुष्यात काय घडते ते ती उघड करत नाही. ती (Hruta Durgule) अजून सिंगल असून तिचा कोणीही प्रियकर (बॉयफ्रेंड) नाही, तिला सध्या पूर्ण लक्ष स्वतःला अभिनेत्री म्हणून घडवण्यासाठी द्यायचे आहे असे समजते.

hruta durgule, hruta durgule bipgraphy, hruta durgule photos, hruta durgule hd images, hruta durgule in marathi, hruta durgule instagram, hruta durgule wiki, hruta durgule boyfriend, ऋता दुर्गुळे, ऋता दुर्गुळे फोटो, ऋता दुर्गुळे मराठी माहिती, ऋता दुर्गुळे फुलपाखरू, दुर्वा
Hruta Durgulr (Source – Justdial)

कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात तिला काम मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली. पदवी प्राप्त केल्यानंतर कामाच्या शोधात तिला बराच वेळ द्यावा लागला पण काम मिळताच ती सगळ्यांच्या नजरेत भरली. ऋता दुर्गुळे सर्वात आधी हर्षद अटकरी सोबत ‘दुर्वा’ या मालिकेत झळकली. दुर्वा मधील तिची आणि हर्षद अटकरी यांची जोडी पण चांगलीच गाजली. प्रेक्षकांना ती मालिका इतकी आवडली होती की त्या मालिकेने अवघे १००० भाग पूर्ण केले.

hruta durgule, hruta durgule bipgraphy, hruta durgule photos, hruta durgule hd images, hruta durgule in marathi, hruta durgule instagram, hruta durgule wiki, hruta durgule boyfriend, ऋता दुर्गुळे, ऋता दुर्गुळे फोटो, ऋता दुर्गुळे मराठी माहिती, ऋता दुर्गुळे फुलपाखरू, दुर्वा
Hruta Durgule and Harshad Atkari’s Durva serial (Source – Hotstar)

त्यानंतर ऋता (Hruta Durgule) लवकरच झी बॅनर खाली काम करू लागली. ‘झी’ची नवीन मराठी वाहिनी, ‘झी युवा’ वर ‘फुलपाखरू’ या मालिकेत ऋताला मध्यवर्ती भूमिका मिळाली. फुलपाखरू मालिकेतील फुलपाखरू म्हणजेच ‘वैदेही’ हे पात्र फुलपाखरा प्रमाणे रंगीबेरंगी उत्साही, निखळ, बबली असे दाखवले आहे. फुलपाखरूमध्ये ऋता दुर्गुळेने वैदेही अगदी सुंदर उभी केली. ही मालिका कॉलेजमधील मुलां मुलींच्या प्रेमावर आधारित आहे, त्यामुळे ती सुरवाती पासूनच तरुणांमध्ये खूप गाजली.

फुलपाखरूतील वैदेही – मानसची जोडी सुद्धा लोकांच्या मनात उतरली, कमी वयात प्रेमात पडून आधी गरोदर आणि मग लग्न केलेले आणि त्यातून सहजीवना बरोबर करियरचा प्रवास ह्या जोडीचा आपल्याला या मालिकेत बघायला मिळतो. ऋताने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे असेच म्हणावे लागेल.

hruta durgule, hruta durgule bipgraphy, hruta durgule photos, hruta durgule hd images, hruta durgule in marathi, hruta durgule instagram, hruta durgule wiki, hruta durgule boyfriend, ऋता दुर्गुळे, ऋता दुर्गुळे फोटो, ऋता दुर्गुळे मराठी माहिती, ऋता दुर्गुळे फुलपाखरू, दुर्वा
Hruta Durgule from Phulpakhru (Source – charmboard.com)

ऋता बद्दल अजून काही खास गोष्टी जाणून घेऊया…

जन्मदिवस – १२ सप्टेंबर १९८८

आवडते खाद्यपदार्थ – मासे आणि चिकन तर शाकाहारी मध्ये तिला साधं वरण-भात आवडतो

आवडते कलाकार – मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी

ऋताचे ‘डार्क ब्राउन’ डोळे आणि काळे भोर केस, यामुळे ती अनेक तरुणींना आवडते. बऱ्याच जणी तिची कॉपी करायचा प्रयत्न देखील करतात. ऋताला (Hruta Durgule) या मालिकेनंतर एक मराठी चित्रपटाची सुद्धा ऑफर आली होती पण तिने मालिकेतील कामाला प्राधान्य देत ती ऑफर नाकारली असे समजते.

View this post on Instagram

pic courtesy @sudeep_chavhan_photography__ ???

A post shared by Hruta (@hruta12) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here