WhatsApp च्या १० जबरदस्त Tricks ज्या तुम्हाला माहित असायलाच हव्या.

2323
Whatsapp Tricks, Whatsapp, Whatsapp Tricks in marathi, WhatsApp च्या जबरदस्त Tricks, App tricks in marathi, secret WhatsApp tricks in marathi, inmarathi, download Whatsapp status, Mitracha status kasa download karayacha, free whatsapp status download, WhatsApp वापरायच्या स्मार्ट टिप्स, Whatsapp tips and tricks

काही वेळा मित्राचा स्टेट्स तुम्हाला तो खूप आवडतो, त्यावेळी आपण तो मित्राकडे मागणी करतो. Whatsapp Tricks वापरून न मागता असा डाउनलोड करा मित्राचा स्टेटस. अश्याच भन्नाट Whatsapp tips and tricks तुमच्यासाठी

आजकाल Whatsapp कोण नाही वापरत. कोणाच्याही मोबाईल मध्ये इतर कोणत्या अँप्स च्या अगोदर Whatsapp अँप इन्स्टॉल असतेच. आपण रोज व्हाट्सअप चा वापर करतो, आपल्या घरच्यांना, मित्रमैत्रिणींना मेसेजस पाठवतो. पण Whatsapp ९०% लोक फक्त फोटो, मेसेज आणि व्हिडीओ इतकंच वापरण्यासाठी वापरतात. आज तुम्हाला WhatsApp च्या अशा काही करामती आणि भन्नाट युक्त्या कळणार आहेत.

चला तर पाहूया WhatsApp च्या एकूण १० जबरदस्त युक्त्या [Whatsapp Tricks]… ज्या तुम्हाला माहित असायलाच हव्या.

१) काही वेळा तुम्ही तुमच्या मित्राचा किंवा कोणाचाही स्टेट्स बघता आणि तो स्टेट्स तुम्हाला तो खूप आवडतो. त्यावेळी तो स्टेट्स जर तुम्हाला त्याला न मागता हवा असेल तर WhatsApp मध्ये जावा, त्यामध्ये मीडिया आणि स्टेट्स नावाचा एक फोल्डर असतो. त्या फोल्डरमध्ये तुम्ही पाहिलेले स्टेट्स Automatically Download झालेले असतात. पण एक गोष्ट लक्षत ठेवा कि, हि फाईल Hide असते. त्यासाठी तुम्हाला File Browser मध्ये जाऊन तिथून Access करू शकता. आणि तुमचा स्वतःचा स्टेट्स ठेऊ शकता.

Whatsapp Tricks, Whatsapp, Whatsapp Tricks in marathi, WhatsApp च्या जबरदस्त Tricks, App tricks in marathi, secret WhatsApp tricks in marathi, inmarathi, download Whatsapp status, Mitracha status kasa download karayacha, free whatsapp status download, WhatsApp वापरायच्या स्मार्ट टिप्स, Whatsapp tips and tricks
Whatsapp Tricks, Whatsapp, Whatsapp Tricks in marathi, WhatsApp च्या जबरदस्त Tricks
Source – techlearninghub.com

२) तुम्ही सर्वांनीं WhatsApp वरून अनेकदा Video आणि Audio Call केलेले असतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का? कि तुम्ही एकाच वेळी चार लोक व्हाट्सअँप वर Video किंवा Audio Conference Call करू शकता. तुम्ही जसे नेहमी लोकांना साध्या कॉल मध्ये जोडता तसेच WhatsApp वर सुद्धा ज्यांच्यासोबत Video आणि Audio Call करायचा आहे त्यांना Conference Call वर जोडू शकता.

३) जर तुम्हाला अलीकडील आलेल्या मेसेजच्या चॅटमध्ये म्हणजेच त्या व्यक्तीच्या चॅटच्या Window मध्ये डायरेक्ट जायचं असेल तर, WhatsApp च्या Icon ला जास्तवेळ प्रेस करून ठेवा आणि अलीकडील चॅट्सवर क्लीक करा. आता तुम्हाला ते चॅट्स सहज आणि डायरेक्ट उघडता येतील. तुम्हाला सारखं व्हाट्सअँप मध्ये जाऊन, चॅट्स उघडून रिप्लाय द्यायची गरज पडणार नाही.

Whatsapp Tricks, Whatsapp, Whatsapp Tricks in marathi, WhatsApp च्या जबरदस्त Tricks, App tricks in marathi, secret WhatsApp tricks in marathi, inmarathi, download Whatsapp status, Mitracha status kasa download karayacha, free whatsapp status download, WhatsApp वापरायच्या स्मार्ट टिप्स, Whatsapp tips and tricks
App tricks in marathi, secret WhatsApp tricks in marathi, inmarathi, download Whatsapp status, Mitracha status kasa download karayacha
Source – theverge.com

४) WhatsApp द्वारे तुम्ही एखाद्या व्यक्तीला पेमेंटसुद्धा करू शकता. जर तुम्हाला कोणाला पेमेंट करायचं असेल किंवा कोणाकडून घ्यायचे असेल तर, तुम्ही त्या व्यक्तीच्या चॅट्समध्ये जा, तिथे Attached Pin असते, त्या पिनवर क्लिक करा, आता तुम्हा ‘PAY’ म्हणून एक Option येईल त्यावर क्लिक करा, आणि PAY करा. पण ते करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या बँकांच्या Details तिथे टाकाव्या लागतील. हि पद्धत UPI वर निर्धारित आहे.

५) तुमची Live Location लोकांना दाखवता येते. जर तुम्हाला कोणालाही तुम्ही कोठे आहात किंवा तुमचा घरचा पत्ता किंवा ऑफिस असा कुठलाही पत्ता कोणालाही सांगायचा असेल तर, तुम्ही तुमचे Live Location पाठवू शकता. त्या व्यक्तीच्या चॅट्समध्ये जा, तिथे Attached pin असते, त्या पिनवर क्लिक करा, आणि तिथे Share Live Location म्हणून एक Option असेल त्यावर क्लिक करा आणि Share Live Location यावर क्लिक करा.

६) तुम्ही तुमच्या मेसेजेस ला बोल्ड करू शकता. तुम्ही स्टार () चा वापर करून शब्द बोल्ड करू शकता. शब्दापुढे Star () टाकून तुमचा शब्द बोल्ड करू शकता. तसेच, Ampere sign (~) चा उपयोग करून इटालिक मध्ये शब्द लिहू शकता.

Whatsapp Tricks, Whatsapp, Whatsapp Tricks in marathi, WhatsApp च्या जबरदस्त Tricks, App tricks in marathi, secret WhatsApp tricks in marathi, inmarathi, download Whatsapp status, Mitracha status kasa download karayacha, free whatsapp status download, WhatsApp वापरायच्या स्मार्ट टिप्स, Whatsapp tips and tricks
free whatsapp status download, WhatsApp वापरायच्या स्मार्ट टिप्स, Whatsapp tips and tricks
Source – BrightSide

७) तुम्हाला जर ग्रुपमध्ये एखाद्या विशेष मेसेजला रिप्लाय द्यायचा असेल तर तुम्ही त्या मेसेजला उजव्या बाजूला स्वाईप करा. आता तुम्ही त्या मेसेजला डायरेक्ट रिप्लाय करू शकता.

८) तुम्ही ज्या व्यक्तीशी जास्त प्रमाणात बोलता, त्या व्यक्तीचे चॅट तुम्ही शॉर्टकट म्हणून तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ठेऊ शकता. तुम्हाला फक्त एक सोप्प काय करायचे आहे. त्या व्यक्तीच्या चॅटला जास्त वेळ प्रेस करून ठेवा त्यांनतर तिथे तुम्हाला उजव्या बाजूला तीन डॉट्स दिसतात त्यावर क्लिक करा, क्लिक केल्यांनतर तिथे “Add to Shortcuts” असा Option असतो, त्यावर क्लिक करा आणि आता त्या व्यक्तीचे चॅट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल. जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीचे चॅट डायरेक्ट उघडू शकता.

९) WhatsApp मध्ये जेव्हा तुम्ही एखादा मेसेज वाचता तेव्हा तिथे Blue Tic येते. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला तुम्ही त्याचा मेसेज वाचला आहे, हे कळू द्याच नसेल तर तुम्हाला हि सोप्पी ट्रिक कामी पडू शकते. तुम्हाला फक्त एक सोप्पी गोष्ट करायची आहे ती म्हणजे, व्हाट्सअँप च्या Setting मध्ये जा, नंतर Accounts मध्ये जा, त्यांनतर Privacy मध्ये जा आता तुम्हाला तेथे “Read Receipt” नावाचा Option दिसेल. त्या ऑप्शन समोर तुम्हाला एक Checkbox दिसेल त्यावर क्लिक करून Uncheck करा. आता तुम्ही एखाद्या व्यक्तीचा मेसेज वाचला असेल तरी त्याला कळणार नाही कि, तुम्ही तो मेसेज वाचला आहे. कारण, त्या मेसेजवर आता Blue Tic येन बंद झालेले असेल.

Whatsapp Tricks, Whatsapp, Whatsapp Tricks in marathi, WhatsApp च्या जबरदस्त Tricks, App tricks in marathi, secret WhatsApp tricks in marathi, inmarathi, download Whatsapp status, Mitracha status kasa download karayacha, free whatsapp status download, WhatsApp वापरायच्या स्मार्ट टिप्स, Whatsapp tips and tricks
Whatsapp Tricks, Whatsapp, Whatsapp Tricks in marathi, WhatsApp च्या जबरदस्त Tricks, App tricks in marathi, secret WhatsApp tricks in marathi, inmarathi
Source – Youtube

१०) जर तुम्हाला तुमच्या गॅलरी मध्ये एखाद्या ग्रुपमध्ये आलेले फोटोज आणि व्हिडियोज नको असतील, तुम्ही हि ट्रिक वापरू शकता. त्या ग्रुपचे चॅट्स उघडा, त्यांनतर ग्रुपच्या INFO मध्ये जा, तिथे तुम्हाला Media Visibility वर क्लिक करा, तिथे तीन Option येतील Default, Yes आणि No तर तुम्ही नो वर क्लिक करा. आता तुमच्या गॅलरीमध्ये नको असलेले फोटोज किंवा व्हिडियोज सेव्ह होणार नाही.

ये भावड्या हे बी वाच –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here