हे आहेत भारतामधील 10 विचित्र रेस्टॉरंट्स

1770
Strange Restaurants, Unusual hotels, 10 Unusual Restaurants in India in marathi, in marathi, आगळे वेगळे रेस्टॉरंट, Unique Hotels, New Lucky Restaurant Ahmedabad, 70 mm Restaurant Hyderabad, Tihar Food Court Delhi, Taste of Darkness Restaurant Hyderabad, Hijackk Cafe Ahmedabad, Veli Lake Floating Restaurant, Hitler Cross Cafe Mumbai, NASA, Church Street Bangalore, Natures Toilet Cafe Ahmedabad, Social Offline Delhi, infobuzz

1. न्यू लकी रेस्टॉरन्ट, अहमदाबाद (New Lucky Restaurant Ahmedabad)

अहमदाबाद येथील या रेस्टॉरंटचे मालक कृष्णन कुट्टीने स्वत:च्या रेस्टॉरंट साठी अशी जागा निवडली असून जिथे कोणी दुसरा व्यवसाय सुरु करणे क्वचितच पसंद करेल कारण त्यांनी आपले रेस्टारंट कबरीस्तानसारखे दिसावे असे बनविले आहे, ज्याचे दिसणे हे केवळ कब्रिस्तानसारखे नसून तेथे त्यांनी निवडलेल्या कबरीही आहेत. त्यांचे म्हणणे आहे की कबरी ह्या त्यांच्यासाठी लकी आहेत. ज्यांना आयुष्यात काहीतरी भारी गोष्टींचा अनुभव घ्यायचा ते या ठिकाणाला नक्कीच भेट देऊ शकतात पण ज्यांना भूत प्रेत या गोष्टींपासून भीती वाटत असेल त्यांनी न जाणेच फायद्याचं ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही.

Strange Restaurants, Unusual hotels, 10 Unusual Restaurants in India in marathi, in marathi, आगळे वेगळे रेस्टॉरंट, Unique Hotels, New Lucky Restaurant Ahmedabad, 70 mm Restaurant Hyderabad, Tihar Food Court Delhi, Taste of Darkness Restaurant Hyderabad, Hijackk Cafe Ahmedabad, Veli Lake Floating Restaurant, Hitler Cross Cafe Mumbai, NASA, Church Street Bangalore, Natures Toilet Cafe Ahmedabad, Social Offline Delhi, infobuzz

The New Lucky Restaurant in India has taken over a historic cemetery (Source – inhabitat.com)

2. 70 एमएम, हैदराबाद (70 mm Restaurant Hyderabad)

हैदराबादचे 70 एमएम रेस्टॉरंट हे सिनेमा प्रेमींसाठी उत्कृष्ट रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये लोकांना चित्रपट पाहायला गेल्यासारखा अनुभव मिळतो. तेथील भिंतीवर सध्याच्या प्रत्येक प्रसिद्ध अभिनेता – अभिनेत्री यांची छायाचित्रे असून, जी त्यांच्या फॅन्सला आकर्षित करतात.

Strange Restaurants, Unusual hotels, 10 Unusual Restaurants in India in marathi, in marathi, आगळे वेगळे रेस्टॉरंट, Unique Hotels, New Lucky Restaurant Ahmedabad, 70 mm Restaurant Hyderabad, Tihar Food Court Delhi, Taste of Darkness Restaurant Hyderabad, Hijackk Cafe Ahmedabad, Veli Lake Floating Restaurant, Hitler Cross Cafe Mumbai, NASA, Church Street Bangalore, Natures Toilet Cafe Ahmedabad, Social Offline Delhi, infobuzz
70 mm Restaurant Hyderabad (Source – Zomato)

3. तिहाड़ फूड कोर्ट, दिल्ली (Tihar Food Court, Delhi)

दिल्लीच्या तिहाड़ जेलचा कॅम्पस हा भारतातील सर्वात मोठा जेल कॅम्पस असून येथे कैद्यांना स्वयंसेवक बनविले जाते हे आपणास माहित असेलच आणि त्यामुळेच जेल कॅम्पसमध्ये विविध अन्नपदार्थांचे ठिकाण बनविणे हा त्याचाच एक भाग आहे. येथील रेस्टॉरन्टमध्ये जे कैदी शिक्षा भोगत आहेत ते ह्या रेस्टॉरन्टचे वेटर असून आणखी काही इतर कर्मचारी देखील आहेत. येथे जाऊन तुम्हाला नक्कीच चांगले वाटेल.

Strange Restaurants, Unusual hotels, 10 Unusual Restaurants in India in marathi, in marathi, आगळे वेगळे रेस्टॉरंट, Unique Hotels, New Lucky Restaurant Ahmedabad, 70 mm Restaurant Hyderabad, Tihar Food Court Delhi, Taste of Darkness Restaurant Hyderabad, Hijackk Cafe Ahmedabad, Veli Lake Floating Restaurant, Hitler Cross Cafe Mumbai, NASA, Church Street Bangalore, Natures Toilet Cafe Ahmedabad, Social Offline Delhi, infobuzz

Tihar Jail inmates managing the food court  (Source – The Hindu)

4. टेस्ट ऑफ डार्कनेस, हैदराबाद (Taste of Darkness Restaurant, Hyderabad)

हैदराबादचा टेस्ट ऑफ डार्कनेस रेस्टॉरंट आपल्या युनिक डायनिंग संकल्पनेसाठी नक्कीच प्रसिद्ध आहे. हे रेस्टॉरंट खासकरून दृष्टिहीन लोकांसाठी तयार केले गेले आहे, परंतु येथे सामान्य लोक देखील जाऊ शकतात आणि त्याचा अनुभव घेऊ शकतात, परंतु त्यांच्यासाठी देखील तेथे पूर्ण काळोखच असलेला तुम्हाला दिसून येईल जेणेकरून तुम्हाला ज्यांना डोळे नाहीत त्या लोकांचे आयुष्य कसे असते ह्याचा अनुभव येईल आणि आपल्या डोळ्यांची किंमत समजेल. येथे आपण हलणारे ब्रिज आणि पार्क यांचा अनुभव देखील करू शकतो.

Strange Restaurants, Unusual hotels, 10 Unusual Restaurants in India in marathi, in marathi, आगळे वेगळे रेस्टॉरंट, Unique Hotels, New Lucky Restaurant Ahmedabad, 70 mm Restaurant Hyderabad, Tihar Food Court Delhi, Taste of Darkness Restaurant Hyderabad, Hijackk Cafe Ahmedabad, Veli Lake Floating Restaurant, Hitler Cross Cafe Mumbai, NASA, Church Street Bangalore, Natures Toilet Cafe Ahmedabad, Social Offline Delhi, infobuzz
Taste of Darkness Restaurant, Hyderabad (Source – minisiren.com)

5. हाईजॅक कॅफे, अहमदाबाद (Hijackk Cafe, Ahmedabad)

या रेस्टॉरंटची सुरूवात मोईस्टक्ले मिडिया यांनी केली होती, ज्यात ग्राहकांना भोजन आणि अहमदबादची सैर देखील करायला मिळते तसेच हा दौरा 1-2 तासांचा असून त्यात ग्राहकाला भोजनासोबत अहमदाबादच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी देखील पहायला मिळतील. या रेस्टॉरंटने स्वत: च्या नावाचा हाईजॅक शब्द वापरला असून त्या नावावर काही आक्षेप देखील आले होते परंतु नंतर त्यांनी खूप मोठे नाव मिळवले.

Strange Restaurants, Unusual hotels, 10 Unusual Restaurants in India in marathi, in marathi, आगळे वेगळे रेस्टॉरंट, Unique Hotels, New Lucky Restaurant Ahmedabad, 70 mm Restaurant Hyderabad, Tihar Food Court Delhi, Taste of Darkness Restaurant Hyderabad, Hijackk Cafe Ahmedabad, Veli Lake Floating Restaurant, Hitler Cross Cafe Mumbai, NASA, Church Street Bangalore, Natures Toilet Cafe Ahmedabad, Social Offline Delhi, infobuzz

Hijackk Cafe, Ahmedabad (Source – Chennai Focus)

6. वेली लेक फ्लोटिंग रेस्टॉरंट , त्रिवेन्द्रम (Veli Lake Floating Restaurant)

केरळमध्ये पाहण्याकरिता अनेक गोष्टी आहेत तसेच केरळ हे एक युनिक स्थान आहे तसेच येथील वेली लेक फ्लोटिंग रेस्टॉरंट हे सुद्धा एक अनोखे रेस्टॉरन्ट असून हे रेस्टॉरंट जमिनीवर नसून ते पाण्यावर तरंगणारे रेस्टॉरंट आहे. लाकडाचे एक ब्रिजवरून तुम्ही या रेस्टॉरंट पर्यंत पोहचू शकता. येथील अन्न देखील तेथील स्थानिक पद्धतीने बनविलेले असते.

Strange Restaurants, Unusual hotels, 10 Unusual Restaurants in India in marathi, in marathi, आगळे वेगळे रेस्टॉरंट, Unique Hotels, New Lucky Restaurant Ahmedabad, 70 mm Restaurant Hyderabad, Tihar Food Court Delhi, Taste of Darkness Restaurant Hyderabad, Hijackk Cafe Ahmedabad, Veli Lake Floating Restaurant, Hitler Cross Cafe Mumbai, NASA, Church Street Bangalore, Natures Toilet Cafe Ahmedabad, Social Offline Delhi, infobuzz

Veli floating restaurant (Source – Kerala Trip Guide)

7. मुंबईचे ‘क्रास कैफे’ (Cross Cafe, Mumbai)

मुंबईचे हे कॅफे हिटलर्स क्रास या नावाने ओळखले जाते. सध्या ह्या रेस्टारंटचे नाव क्रॉस कॅफे असले तरी पूर्वी हिटलर्स क्रॉस कॅफे असे नाव होते पण ह्या नावावरून बऱ्याच टीकेचा सामना करावा लागल्यामुळे हे नाव बदलण्यात आले. ह्या हॉटेलची अंतर्गत सजावट नाझी जर्मनीचे चिन्ह स्वस्तिक व झेंड्यावरील लाल,पांढरा व काळा रंग यांचा वापर करून करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करताच तुम्हाला हिटलरची प्रतिमा नजरेस पडेल.

Strange Restaurants, Unusual hotels, 10 Unusual Restaurants in India in marathi, in marathi, आगळे वेगळे रेस्टॉरंट, Unique Hotels, New Lucky Restaurant Ahmedabad, 70 mm Restaurant Hyderabad, Tihar Food Court Delhi, Taste of Darkness Restaurant Hyderabad, Hijackk Cafe Ahmedabad, Veli Lake Floating Restaurant, Hitler Cross Cafe Mumbai, NASA, Church Street Bangalore, Natures Toilet Cafe Ahmedabad, Social Offline Delhi, infobuzz

Cross Café, Mumbai (Source – HungryForever)

8. नासा, बेंगलुरू (NASA, Church Street Bangalore)

हे पब एक स्पेसशिप सारखे डिझाइन केले गेले आहे. येथे तुम्हला वेटर देखील स्पेससूट घातलेल्या एस्ट्रोनॉट सारखे पाहायला मिळतील. पूर्ण पब हा निळ्या मध्यम प्रकाशाने चमकता आहे, त्यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांना असे जाणवते की हे ‘स्पेस’ आहे. आणि अवकाशात गेल्यासारखा आनंद तुम्हाला पाहायला मिळेल.

Strange Restaurants, Unusual hotels, 10 Unusual Restaurants in India in marathi, in marathi, आगळे वेगळे रेस्टॉरंट, Unique Hotels, New Lucky Restaurant Ahmedabad, 70 mm Restaurant Hyderabad, Tihar Food Court Delhi, Taste of Darkness Restaurant Hyderabad, Hijackk Cafe Ahmedabad, Veli Lake Floating Restaurant, Hitler Cross Cafe Mumbai, NASA, Church Street Bangalore, Natures Toilet Cafe Ahmedabad, Social Offline Delhi, infobuzz
NASA Bar (Source – Wikimedia Commons)

9. नेचर्स टॉयलेट कॅफे, अहमदाबाद (Natures Toilet Cafe, Ahmedabad)

हे एक टॉयलेट थीमवर आधारित असलेले रेस्टॉरंट आहे तसेच अहमदाबाद मधील हे टॉयलेट रेस्टॉरंट हे देशातील पहिले रेस्टॉरंट आहे. येथील ग्राहकांना बसण्यासाठी टॉयलेट सीट्स असून तुम्हाला येथे वेगवेगळ्या प्रकारच्या टॉयलेट्स सीट पाहायला मिळतील. तसेच येथे तुम्ही टॉयलेट सीट्स वर बसून भोजन करण्याचा आनंद घेऊ शकता.

Strange Restaurants, Unusual hotels, 10 Unusual Restaurants in India in marathi, in marathi, आगळे वेगळे रेस्टॉरंट, Unique Hotels, New Lucky Restaurant Ahmedabad, 70 mm Restaurant Hyderabad, Tihar Food Court Delhi, Taste of Darkness Restaurant Hyderabad, Hijackk Cafe Ahmedabad, Veli Lake Floating Restaurant, Hitler Cross Cafe Mumbai, NASA, Church Street Bangalore, Natures Toilet Cafe Ahmedabad, Social Offline Delhi, infobuzz
Natures Toilet Cafe, Ahmedabad (Source – Ebela.in)

10. सोशल ऑफलाइन, दिल्ली (Social Offline, Delhi)

दिल्ली येथे एक अशी जागा आहे जेथे आपण आपले काम करू शकता, ऑनलाइन राहून आपण सोबत सोशल साइट्सच्या संपर्कात राहू शकता. या हॉटेलला आपण ऑफिस-कम-रेस्टॉरंट्स म्हणू, कारण ते चुकीचे नाही.दिल्लीच्या यंग प्रोफेशनल्ससाठी हे रेस्टॉरंट फार प्रसिद्ध आहे.+

Strange Restaurants, Unusual hotels, 10 Unusual Restaurants in India in marathi, in marathi, आगळे वेगळे रेस्टॉरंट, Unique Hotels, New Lucky Restaurant Ahmedabad, 70 mm Restaurant Hyderabad, Tihar Food Court Delhi, Taste of Darkness Restaurant Hyderabad, Hijackk Cafe Ahmedabad, Veli Lake Floating Restaurant, Hitler Cross Cafe Mumbai, NASA, Church Street Bangalore, Natures Toilet Cafe Ahmedabad, Social Offline Delhi, infobuzz

Social offline cafe with its unique theme in Delhi (Source – POSist)

तर ही आहेत भारतातल्या 10 Strange Restaurants संबंधीची माहिती खास आपल्या मराठीमध्ये आमच्या वाचकांसाठी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here